पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : तोंडात धरून दातांनी पुन्हा पुन्हा दाबणे.

उदाहरणे : तो पेन चावत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह में रखकर दाँतों से बार-बार दबाना।

वह पेन चबा रहा है।
चबाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे.

उदाहरणे : गणूला विंचू चावला.

समानार्थी : डसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिच्छू,मधुमक्खी आदि का अपने जहरीले काँटे को जीवों के शरीर में धँसाकर जहर पहुँचाना।

खेत में ममता को बिच्छू ने डंक मार दिया।
डँसना, डंक मारना, डंकियाना, डसना

Deliver a sting to.

A bee stung my arm yesterday.
bite, prick, sting
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.

उदाहरणे : काल त्याला साप चावला

समानार्थी : झोंबणे, डसणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विषैले कीड़ों, जन्तुओं आदि का दाँत से काटना।

किसान को खलिहान में साँप ने काट लिया।
काटना, डँसना, डसना

Deliver a sting to.

A bee stung my arm yesterday.
bite, prick, sting

अर्थ : सारखे शरीराला घासून इजा होणे.

उदाहरणे : नवी वहाण पायाला चावते

समानार्थी : लागणे

५. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : दात, सोंड इत्यादींनी चावा घेणे.

उदाहरणे : खरारा करताना हरबाचा घोडा त्याला चावला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँत आदि गड़ाकर खंड, क्षत या घाव करना।

कल उसको कुत्ते ने काटा।
काटना

To grip, cut off, or tear with or as if with the teeth or jaws.

Gunny invariably tried to bite her.
bite, seize with teeth
६. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : दातांनी बारीक करून खाणे.

उदाहरणे : तो भाजके चणे चावून खात होता.

समानार्थी : चावून खाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँतों से कुचलकर खाना।

वह भुने चने चबा रहा है।
चबाकर खाना, चबाना, चाबना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaavne samanarthi shabd in Marathi.