पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चालन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चालन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गती देण्याची किंवा चालविण्याची क्रिया.

उदाहरणे : वीजेवर मोठमोठ्या मशिनींचे चालन सुरळीत होते.

समानार्थी : संचालन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गति देने या चलाने की क्रिया।

विद्युत द्वारा बड़ी-बड़ी मशीनों का संचालन सरलतापूर्वक होता है।
संचालन
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चालवण्याची क्रिया.

उदाहरणे : वाहन चालविताना खूप काळजी घ्यायची असते.

समानार्थी : चालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलाने की क्रिया।

वाहन चालन के समय सावधानी रखनी चाहिए।
चालन, परिचालन

The act of controlling and steering the movement of a vehicle or animal.

driving

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चालन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaalan samanarthi shabd in Marathi.