अर्थ : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
उदाहरणे :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
समानार्थी : टाळाटाळ करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.चालढकल करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaaladhkal karne samanarthi shabd in Marathi.