अर्थ : असे कार्य जे नीतिला धरून केलेले असते आणि ज्यात समाजाचे हीत असते.
उदाहरणे :
सत्कर्माने समाजाचा खरा विकास होतो.
समानार्थी : नैतिक कार्य, सत्कर्म, सुकृत, सुकृत्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चांगले कार्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaangle kaary samanarthi shabd in Marathi.