सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके.
उदाहरणे : त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.
समानार्थी : गोटा, चमन
स्थापित करा
चमनगोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chamangotaa samanarthi shabd in Marathi.