सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बाकी न ठेवता संपवून टाकण्याची क्रिया.
उदाहरणे : सर्वांनी मिळून कामाचा फडशा पाडला मुलांनी काही क्षणांतच पुरणपोळीचा चट्टामट्टा केला
समानार्थी : फडशा, फन्ना
स्थापित करा
चट्टामट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chattaamattaa samanarthi shabd in Marathi.