पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चचाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चचाण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.

उदाहरणे : चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.

समानार्थी : कापसी, छोटा शिखरा, पांजरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चील की जाति का एक पक्षी जो आकार में कौवे से छोटा होता है।

कपस्सी के शरीर का ऊपरी भाग राख के रंग का और नीचे का भाग सफेद होता है।
कपस्सी, कपासी, कपास्सी, मसुन्वा
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : राखी उदी रंगाचा ससाणा.

उदाहरणे : लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.

समानार्थी : एसरा, कवडी शिखरा, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाज की जाति का एक पक्षी।

लगर आकार में डोमकौवे से बड़ा होता है।
जग्गर, झगर, लंगर, लगर, लग्गर, लग्घड़
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने कबुतराएवढा, बारक्या चणीचा ससाणा.

उदाहरणे : देवससाणा वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो.

समानार्थी : देवनारझिनक, देवनारझी, देवससाणा, ससिणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर के बराबर होता है।

नारझिनक ऊपर से ईंट जैसे लाल रंग सा दिखता है।
करोंटिया, केरमुटिया, कोरुटिया, कोरुट्टिया, खेरमुटिया, नारझिनक, नारझी, विलायती केरमुटिया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चचाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chachaan samanarthi shabd in Marathi.