अर्थ : एक पक्षी जो चंद्रकिरणांवर जगतो असा कविसंकेत आहे.
उदाहरणे :
चकोर पक्ष्याचे चंद्रप्रेम प्रसिद्ध आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बड़ा पहाड़ी तीतर जो चन्द्रमा का प्रेमी और अंगार खाने वाला माना जाता है।
चकोर चंद्रमा की ओर ताकता रहता है।Small Old World gallinaceous game birds.
partridgeचकोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakor samanarthi shabd in Marathi.