अर्थ : स्थिरावणेही नाही आणि निघून जाणेही नाही असे विशिष्ट गोष्टीच्या अवती भवती फिरत असणे.
उदाहरणे :
आत जावे की न जावे ह्या विचारात तो दाराशी क्षणभर घोटाळला.
घोटाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghotaalne samanarthi shabd in Marathi.