सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
समानार्थी : ऋणको, कर्जदार, कूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।
A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.
अर्थ : गोष्ट स्वीकारणारा.
उदाहरणे : घेणेकरी माणसाचा स्वभाव देण्याकडेही असावा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ग्रहण करनेवाला या लेनेवाला।
स्थापित करा
घेणेकरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghenekree samanarthi shabd in Marathi.