अर्थ : घामाने डबडबलेला.
उदाहरणे :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
समानार्थी : घामघूम, घामाघूम, घामाझोकळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।अर्थ : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
उदाहरणे :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घामेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaamelaa samanarthi shabd in Marathi.