अर्थ : ज्याच्या अंगाला नेहमी घाम येऊन दुर्गंधी येते असा.
उदाहरणे :
घामट माणसाजवळ कुणी बसू इच्छित नव्हते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके शरीर से पसीने की बदबू आती हो।
बदबूदार आदमी के पास ना बैठें।Offensively malodorous.
A foul odor.घामट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaamat samanarthi shabd in Marathi.