पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरफोडी करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरफोडी करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : घरफोडी करून चोरी करणे.

उदाहरणे : घरफोड्या जेव्हा घरफोडी करत होता तेव्हा चौकीदाराने त्याला पकडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेंध मारकर चोरी करना।

चौकीदार ने सेंधमार को उस समय पकड़ा जब वह सेंधमारी कर रहा था।
सेंध देना, सेंध मारना, सेंध लगाना, सेंधमारी करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घरफोडी करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharphodee karne samanarthi shabd in Marathi.