सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुटुंबाशी संबंधित.
उदाहरणे : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.
समानार्थी : कुटुंबीय, कौटुंबिक, घरचा, घराऊ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो परिवार संबंधी हो।
Relating to or having the characteristics of a family.
अर्थ : घरी तयार केलेला.
उदाहरणे : आमच्या येथे घरगुती जेवण मिळेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
घर का बना।
स्थापित करा
घरगुती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghargutee samanarthi shabd in Marathi.