पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मूळ आकृतीवर तिच्या वळणाप्रमाणे आकृती काढण्याचे साधन फिरवणे.

उदाहरणे : अक्षर चांगले व्हावे म्हणून पुस्ती गिरव.

समानार्थी : गिरवणे, गिरविणे, घटविणे

२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखादी वस्तू, अंक इत्यादींमधून काही भाग वगळणे किंवा कमी करणे.

उदाहरणे : सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती कमी केल्या.

समानार्थी : घटविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घटवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatvane samanarthi shabd in Marathi.