सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गिळताना घशातून आवाज निघेल अशा प्रकारे.
उदाहरणे : तो गटागटा पाणी प्यायला.
समानार्थी : गटागट, गटागटा, घटाघट, घटाघटा, घुटघुट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शीघ्रता से तरल पदार्थ को निगलने या पीने के समय गले से उत्पन्न होनेवाला शब्द या ध्वनि।
स्थापित करा
घटघटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatghataa samanarthi shabd in Marathi.