सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनाचा निश्चितपणा.
उदाहरणे : मी यशस्वी होईनच असा मला भरवसा आहे कपड्याचा रंग जाणार नाही ह्याची हमी कोण देईल?
समानार्थी : खातरजमा, खात्री, निश्चिती, भरवसा, भरोसा, विश्वास, हमी
अर्थ : एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देणे.
उदाहरणे : राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे
समानार्थी : साक्ष, साक्ष्य
स्थापित करा
ग्वाही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gvaahee samanarthi shabd in Marathi.