सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : औषधाची लहान गुटिका.
उदाहरणे : डॉक्टरांनी मला चार गोळ्या दिल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
औषध की वटिका।
A dose of medicine in the form of a small pellet.
अर्थ : बंदुकीतून निघणारे लहान गोलक.
उदाहरणे : त्याने बंदुकीत गोळ्या भरल्या
सीसे, बारूद आदि की ढली हुई गोली जो बंदूक में भरकर चलाई जाती है।
A projectile that is fired from a gun.
स्थापित करा
गोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. golee samanarthi shabd in Marathi.