सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कानास गोड लागणारा.
उदाहरणे : गीता गोड आवाजात गायली
समानार्थी : मंजूळ, मधुर, सुमधुर, सुरेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बोलने, गाने आदि में मीठे स्वरवाला।
Pleasantly full and mellow.
अर्थ : मध, साखर इत्यादींसारख्या चवीचा.
उदाहरणे : ही द्राक्षे फारच गोड आहेत
समानार्थी : मधुर, महुर, महूर
जिसमें चीनी या शहद आदि का-सा स्वाद हो।
Having or denoting the characteristic taste of sugar.
अर्थ : नाजूक आणि सुंदर.
उदाहरणे : रस्त्यावर मांजरीची गोजिरवाणी पिले होती.
समानार्थी : गोजरा, गोजिरवाणा
अर्थ : मनाला आवडणारा.
उदाहरणे : आईने माझ्या बालपणाची गोड आठवण एका वहीत नोंदवून ठेवली.
समानार्थी : मधुर
मन को अच्छा लगने वाला।
Pleasing to the senses.
अर्थ : खारट, तुरट, आंबट नसलेला किंवा क्षारयुक्त नसलेला.
उदाहरणे : हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
जो खारा, कसैला आदि न हो।
Not containing or composed of salt water.
स्थापित करा
गोड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. god samanarthi shabd in Marathi.