अर्थ : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.
उदाहरणे :
नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
अर्थ : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.
उदाहरणे :
ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
अर्थ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
उदाहरणे :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
समानार्थी : गोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.
उदाहरणे :
तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.
गोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gotaa samanarthi shabd in Marathi.