अर्थ : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.
समानार्थी : गृहस्त, गृहस्थ, घरबारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A man whose family is of major importance in his life.
family manअर्थ : गृहस्थाश्रमात राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
गृहस्थाला गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारी स्विकाराव्या लागतात.
समानार्थी : गृहस्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो गृहस्थाश्रम में रहता हो।
गृहस्थ को गृहस्थ धर्म का पालन करना चाहिए।अर्थ : गृहस्थाश्रमात राहणारा.
उदाहरणे :
गृहस्थाश्रमी माणूस आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणात व्यग्र आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गृहस्थाश्रम में रहने वाला।
गृहस्थ व्यक्ति अपने परिवार के पालन-पोषण में व्यस्त रहता है।गृहस्थाश्रमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grihasthaashramee samanarthi shabd in Marathi.