पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुलाबजाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुलाबजाम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : मैदा,खवा मिसळून तुपात तळून ,नंतर पाकात टाकून केलेली मिठाई.

उदाहरणे : गुलाबजाम सर्वांना फार आवडतात

समानार्थी : गुलाबजामून


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घी में तल कर शीरे में भिगोई हुई खोये की एक प्रकार की मिठाई।

उसने भोजन करने के बाद दो गुलाबजामुन खाए।
गुलाब जामुन, गुलाबजामन, गुलाबजामुन

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुलाबजाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gulaabjaam samanarthi shabd in Marathi.