पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गिळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : अन्न इत्यादी अन्न नलिकेद्वारे गळ्याखाली उतरवणे.

उदाहरणे : सापाने बेडूक गिळला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई भी वस्तु भोजन-नलिका के द्वारा गले के नीचे उतारना।

साँप मेंढक को निगल गया।
गटकना, निगलना, लीलना

Pass through the esophagus as part of eating or drinking.

Swallow the raw fish--it won't kill you!.
get down, swallow
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : काळजी, आजारपण इत्यादींमुळे शरीरावर वाईट परिणाम होणे अथवा एखाद्याचा मृत्यू होणे.

उदाहरणे : कर्करोगाने त्यांना गिळले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिंता,बीमारी आदि से शरीर पर कुप्रभाव पड़ना या किसी की मृत्यु होना।

बहू की मृत्यु के बाद ही माँ को चिंता खा गई।
खाना

Worry or cause anxiety in a persistent way.

What's eating you?.
eat, eat on
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : घरात एखाद्या नव्या व्यक्तीच्या आगमनाने त्याच घरातील एखाद्या सदस्याचे निधन होणे.

उदाहरणे : जन्मतःच तिने आपल्या आईला गिळले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर में किसी नए व्यक्ति के आगमन होते ही उसी घर के किसी सदस्य का निधन हो जाना।

पैदा होते ही वह अपनी माँ को खा गई।
खाना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : व्यक्त होऊ न देणे.

उदाहरणे : तिने आपला राग गिळला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई बात या मन का भाव छिपा या दबा जाना।

सीता अपना गुस्सा पी गई।
पीना
५. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्शवाचक

अर्थ : एखाद्यावर वाईट पद्धतीने, सर्व बाजूंनी संकट येणे.

उदाहरणे : त्या कुटुंबाला आजारांनी ग्रासले आहे.

समानार्थी : ग्रासणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी तरह पकड़ना।

कहा जाता है कि चंद्रग्रहण के दिन राहु और केतु चंद्रमा को ग्रसते हैं।
ग्रसना

गिळणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गिळण्याची क्रिया.

उदाहरणे : एका बेडकाला गिळल्यावर साप दुसर्‍या बेडकाकडे वळला.

समानार्थी : गट्ट करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निगलने की क्रिया।

साँप एक मेढक को निगलने के बाद दूसरे मेढक की ओर लपका।
निगलना, निगार, निगाल, लीलना

The act of swallowing.

One swallow of the liquid was enough.
He took a drink of his beer and smacked his lips.
deglutition, drink, swallow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गिळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gilne samanarthi shabd in Marathi.