सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गाडी हाकणारा.
उदाहरणे : रस्ता खडबडीत असल्याने गाडीवान गाडी सावकाश हाकत होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो गाड़ी हाँकता हो।
Someone whose work is driving carts.
अर्थ : घोडागाडी हाकणारा किंवा चालवणारा.
उदाहरणे : गाडीवान गाडीला घोडे जुंपत होता.
समानार्थी : कोचमन
वह जो घोड़ागाड़ी चलाता या हाँकता हो।
A man who drives a coach (or carriage).
स्थापित करा
गाडीवान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaadeevaan samanarthi shabd in Marathi.