अर्थ : वारा,प्रकाश येण्यासाठी घरास ठेवलेले लहान खिडकी.
उदाहरणे :
शुद्ध वारा यावा म्हणून त्याने घराच्या प्रत्येक खोलीत झरोका ठेवला होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
उदाहरणे :
झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गवाक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gavaaksh samanarthi shabd in Marathi.