सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अनेक घरे असलेला शहरातील एक भाग.
उदाहरणे : आमचा मोहल्ला खूपच स्वच्छ आहे
समानार्थी : मोहल्ला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शहर का वह विभाग जिसमें बहुत से मकान हों।
A district into which a city or town is divided for the purpose of administration and elections.
अर्थ : लहान रस्ता.
उदाहरणे : शहरातील प्रत्येक गल्ली त्याला ठाऊक आहे
समानार्थी : आळी, बोळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह सँकरा मार्ग जिसके दोनों ओर घर आदि बने होते हैं तथा जिस पर चलकर लोग प्रायः घरों को जाते हैं।
स्थापित करा
गल्ली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gallee samanarthi shabd in Marathi.