पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गर्भावधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गर्भावधी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : गर्भधारणा झाल्यापासून मूल जन्माला येईपर्यंतचा कालावधी.

उदाहरणे : गर्भकाळात आईने आपली विशेष काळजी घेतली पाहिजे.
प्रत्येक प्राण्याचा गर्भावधी वेगवेगळा असतो.

समानार्थी : गर्भकाळ, गर्भारपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डिंब अथवा अंडाणु के गर्भाधान के समय से लेकर बच्चे के जन्म लेने तक का समय।

गर्भकाल के दौरान हर माँ को अपना विशेष ध्यान रखना चाहिए।
गर्भकाल, गर्भावधि, प्रसूति काल, प्रसूति-काल, प्रसूतिकाल

The period during which an embryo develops (about 266 days in humans).

gestation, gestation period

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गर्भावधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhaavdhee samanarthi shabd in Marathi.