अर्थ : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
उदाहरणे :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
समानार्थी : कक्ष
अर्थ : तळापासून बाहेरपर्यंतचे अंतर.
उदाहरणे :
वरून समुद्राचा थांग लागत नव्हता
समानार्थी : थांग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जहाजावरील खोली.
उदाहरणे :
ह्या जहाजावर दहा खोल्या रिकाम्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खोल असण्याची अवस्था.
उदाहरणे :
समुद्राची खोली किती असेल?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality of being physically deep.
The profundity of the mine was almost a mile.अर्थ : एकच खोली असणारे छोटे घर.
उदाहरणे :
मुंबईत कित्येक लोक खोल्यांमध्येच राहतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खोली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kholee samanarthi shabd in Marathi.