सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सत्याला धरून नाही असा.
उदाहरणे : त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.
समानार्थी : असत्य, खोटारडा, झूट, झूठ, लटका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो असत्यता से भरा हुआ हो।
Not according with the facts.
अर्थ : अस्सल नाही असा.
उदाहरणे : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
समानार्थी : नकली, बनावट, बोगस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें खोट हो।
अर्थ : कपटाने वागणारा.
उदाहरणे : त्या कुटिल माणसापासून सावध राहा.
समानार्थी : कपटी, कुटिल, ढोंगी, लुच्चा
कुटिलतापूर्ण व्यवहार करनेवाला।
Not straight. Dishonest or immoral or evasive.
स्थापित करा
खोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khotaa samanarthi shabd in Marathi.