पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेचाखेच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेचाखेच   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कचकावून किंवा दांडगाईची ओढाताण.

उदाहरणे : त्या खेचाखेचीत त्याचा सदरा फाटला.

समानार्थी : खेचाखेची


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को प्राप्त करने के लिए विभिन्न पक्षों द्वारा उसे अपनी ओर खींचने की क्रिया।

खींच-तान करने में उसका कपड़ा ही फट गया।
ईंचा-तानी, ईचा-तानी, खींच-तान, खींचतान, खींचा-खींची, खींचा-तानी, खींचाखींची, खींचातानी

Any hard struggle between equally matched groups.

tug-of-war

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खेचाखेच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khechaakhech samanarthi shabd in Marathi.