सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चांगला भाजलेला.
उदाहरणे : खुसखुशीत पीठाचे लाडू छान होतात.
समानार्थी : खमंग, खरपूस
अर्थ : चटकन तुटणारा.
उदाहरणे : हे शंकरपाळे खूप खुसखुशीत झाले आहेत.
समानार्थी : कुरकुरीत, खस्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दबाने से जल्दी टूट जाने वाला (खाद्य पदार्थ)।
Tender and brittle.
स्थापित करा
खुसखुशीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khusakhusheet samanarthi shabd in Marathi.