अर्थ : मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा.
उदाहरणे :
आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
उदाहरणे :
खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
समानार्थी : परळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खापर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaapar samanarthi shabd in Marathi.