अर्थ : एखाद्या ठिकाणी राहणार्या लोकांची मोजणी.
उदाहरणे :
भारतात दर दहा वर्षांनी शिरगणती होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी स्थान अथवा देश के निवासियों की होने वाली गणना या गिनती।
जनगणना से जनसंख्या, जन्मदर, मृत्युदर आदि का पता चलता है।खानेसुमारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaanesumaaree samanarthi shabd in Marathi.