अर्थ : उपाहरगृहात मागवता येणार्या खाद्यपदार्थांची सूची.
उदाहरणे :
वाढप्याने मेनू आणून आमच्यासमोर ठेवला.
समानार्थी : मेनू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी होटल, जलपान गृह आदि में मिलनेवाली खाद्य वस्तुओं की सूची।
बैरे ने मेनू लाकर हमारे आगे रख दिया।A list of dishes available at a restaurant.
The menu was in French.खाद्यपदार्थ सूची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaadyapadaarth soochee samanarthi shabd in Marathi.