पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाजण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाजण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर.

उदाहरणे : चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जलराशि जो एक बहुत बड़ी जलराशि से बालू या मूँगे की बनी दीवार के कारण अलग होने से बनती है।

चारों तरफ फैली हरियाली, लगून, समुद्र के किनारे आदि हृदय को लुभा रहे हैं।
लगून, लैगून

A body of water cut off from a larger body by a reef of sand or coral.

lagoon, laguna, lagune
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग.

उदाहरणे : विशिष्ट तर्‍हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा.

उदाहरणे : ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थोड़ी-थोड़ी दूर पर मेडों से बनाए हुए वे विभाग जिसमें नमक बनाने के लिए समुद्री पानी भरते हैं।

इस खाड़ी के बगल में नमक की क्यारियाँ फैली हुई हैं।
क्यारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खाजण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaajan samanarthi shabd in Marathi.