अर्थ : उपयोगात आणून संपवणे.
उदाहरणे :
फोडणीची पोळी करून सर्व पोळ्या खपवल्या
अर्थ : एखादी गोष्ट स्वीकार्य करणे.
उदाहरणे :
माझ्या मुली विरुद्ध काहीही बोललेले मी खपवणार नाही.
खपवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khapvane samanarthi shabd in Marathi.