अर्थ : उत्तम पीक यावे म्हणून शेतात घालावयाचे केरकचरा, शेणकूट वगैरेचे कुजलेले मिश्रण.
उदाहरणे :
आवश्यकतेपेक्षा जास्त खत घातल्यास पिकाचे नुकसान होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वे सड़े-गले पदार्थ या कृत्रिम पदार्थ जो खेत की उपज बढ़ाने के लिए उसमें डाले जाते हैं।
खेत में खाद डालने से उसकी उर्वरा शक्ति में वृद्धि होती है।खत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khat samanarthi shabd in Marathi.