अर्थ : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.
उदाहरणे :
वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली
समानार्थी : खरडपट्टी, झाडपट्टी, तासडपट्टी, दटावणी, फटकारणी, बोडंती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An act or expression of criticism and censure.
He had to take the rebuke with a smile on his face.खडसावणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khadasaavnee samanarthi shabd in Marathi.