अर्थ : खजिन्यावरील अधिकारी.
उदाहरणे :
संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.
समानार्थी : कोशाध्यक्ष, कोषाधिकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.
उदाहरणे :
ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.
समानार्थी : कोषाध्यक्ष, खजानची, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खजिनदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khajindaar samanarthi shabd in Marathi.