पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खंडन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खंडन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या आरोपाला, वक्तव्याला, सिद्धांताला हाणून पाडण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी म्हटलेली गोष्ट.

उदाहरणे : पृथ्वी स्थिर असते आणि सुर्य फिरत असतो ह्या गोष्टीचे कालांतराने खंडन केले गेले.

समानार्थी : प्रतिवाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के वाक्य या सिद्धांत का खंडन करने के निमित्त या उसका विरोध करने के लिए कही हुई बात।

पृथ्वी स्थिर है और सूर्य गतिमान, इस बात का सर्वप्रथम प्रतिवाद सुकरात ने किया था।
अपनय, अपनयन, अपनोदन, अपवाद, उच्छेद, उच्छेदन, खंडन, खण्डन, टिरफिस, प्रतिवाद, विरोध

A defendant's answer or plea denying the truth of the charges against him.

He gave evidence for the defense.
defence, defense, demurrer, denial
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : तोडण्या-फोडण्याची क्रिया.

उदाहरणे : पोलिसांनी पुतळ्याचे खंडन करणार्‍या लोकांना पकडून नेले.

समानार्थी : खंडण, खंडणा, खंडना, खंडविखंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तोड़ने-फोड़ने या काट-छाँट करने की क्रिया।

पुलिस मूर्ति खंडन में लगे हुए लोगों को पकड़कर ले गई।
अवदान, खंडन, खण्डन, विखंडन, विखण्डन

The act of breaking something.

The breakage was unavoidable.
break, breakage, breaking

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खंडन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khandan samanarthi shabd in Marathi.