अर्थ : कोरिया ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे :
कोरियाला गेल्यावर श्रृंखला कोरियन शिकली.
समानार्थी : कोरियन भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोरिया देश की भाषा।
कोरिया जाने के बाद शृंखला ने कोरियाई सीख ली।The Altaic language spoken by Koreans.
koreanअर्थ : कोरिया ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरणे :
ऑलिंपिकमध्ये बरेच कोरियनही होते.
समानार्थी : कोरियाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोरिया देश का निवासी।
तैराकी का स्वर्ण पदक कोरियाई को मिला।A native or inhabitant of Korea who speaks the Korean language.
koreanअर्थ : ज्यात कोरियाई भाषा लिहिली जाते ती लिपी.
उदाहरणे :
शेवटी तो कोरियन लिहिण्यात यशस्वी ठरला.
समानार्थी : कोरियन लिपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लिपि जिसमें कोरियाई भाषा लिखी जाती है।
अंततः वह कोरियाई लिखने में सफल हुआ।अर्थ : कोरिया ह्या देशाचा वा कोरियाशी संबंधित.
उदाहरणे :
कोरियन हस्तकला प्रसिद्ध आहे.
समानार्थी : कोरियाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोरियन ह्या भाषेचा वा कोरियन ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
कोरियात राहत असताना मनोहरने बरेच कोरियन साहित्य वाचले.
समानार्थी : कोरियाई
कोरियन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koriyan samanarthi shabd in Marathi.