अर्थ : पुराणात वर्णीत एक राक्षस ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असता याचे डोके राहू व धड केतु ग्रह झाला.
उदाहरणे :
राहू व केतुमुळे सूर्य व चंद्र ग्रहण होतो असे म्हणतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
केतू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ketoo samanarthi shabd in Marathi.