अर्थ : विशिष्ट ठिकाणाच्या सभोवतली वा जवळपास.
उदाहरणे :
राम इकडेच कुठेतरी असेल.
समानार्थी : जवळपास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोणत्या ना कोणत्या जागी.
उदाहरणे :
मी नक्की त्यांना कुठेतरी पाहिले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुठेतरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuthetree samanarthi shabd in Marathi.