सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
समानार्थी : किटकिट, कुरकुर, पिरपिर, भुणभुण
स्थापित करा
किरकिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kirkir samanarthi shabd in Marathi.