सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धोतर किंवा लुगडे यांचा ढांगेतून घेऊन पाठीमागे खोचतात ते पुढील टोक.
उदाहरणे : त्याने धोतराचा कासोटा कसला
समानार्थी : काचा, काष्टा, कास
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धोती का वह भाग जो पीछे खोंसा जाता है।
स्थापित करा
कासोटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaasotaa samanarthi shabd in Marathi.