पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काश्मीरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काश्मीरी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.

समानार्थी : काश्मीरी भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कश्मीर राज्य की भाषा।

वह कश्मीरी बोल लेता है।
कश्मीरी, कश्मीरी भाषा

The official state language of Kashmir.

kashmiri
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : काश्मीर या राज्याचा रहिवासी.

उदाहरणे : अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कश्मीर राज्य का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

आज का प्रत्येक कश्मीरी आतंकवाद के साये में जी रहा है।
कश्मीरी

A member of the people of Kashmir.

kashmiri

काश्मीरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा.

उदाहरणे : त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कश्मीर, वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित हो या कश्मीर का हो।

उसके सर पर कश्मीरी टोपी सुशोभित थी।
कश्मीरी जनता आतंकवादियों से पीड़ित है।
उसने कश्मीरी साहित्य का संचयन किया है।
कश्मीरी, काश्मीरी

Of or relating to or characteristic of Kashmir or its people or culture.

The Kashmiri mountains.
Kashmiri love poems.
kashmiri
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.

३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : काश्मीरात राहणारा.

उदाहरणे : काश्मीरी जनतेला अतिरेक्यांना त्रासाळली आहे.

समानार्थी : कश्मीरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काश्मीरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaashmeeree samanarthi shabd in Marathi.