पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामप्रकोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मैथुनाची तीव्र इच्छा होण्याची क्रिया.

उदाहरणे : परदेशातून परत आलेल्या पतीला पाहून तिला कामप्रकोप झाला.

समानार्थी : काममगरमिठी, कामोद्दीपन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैथुन की इच्छा तीव्र होने की क्रिया।

परदेश से लौटे पति को देख उसे कामोद्वेग की अनुभूति हुई।
कामोद्दीपन, कामोद्वेग, खुजली, गुदगुदाहट, गुदगुदी, चुल, प्रसंगेच्छा

A feeling of strong sexual desire.

passion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कामप्रकोप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamaprakop samanarthi shabd in Marathi.