पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कामचुकारपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आपले कर्तव्य किंवा काम न करण्याची किंवा त्याची टाळवाटाळव करण्याची क्रिया.

उदाहरणे : सरकारी कार्यालयाच्या तुलनेने खाजगी कार्यालयात कामचुकारपणा कमी होतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने कर्तव्य या कार्य न करने की क्रिया या उससे जी चुराने की क्रिया।

सरकारी कार्यालयों की तुलना में निजी कार्यालयों में कामचोरी कम होती है।
कामचोरी, जाँगरचोरी, दिलचोरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कामचुकारपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamachukaarpanaa samanarthi shabd in Marathi.