पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कान भरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कान भरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्याच्या विरोधात एखाद्यास गुपचूप अशा गोष्टी सांगणे की त्या गोष्टी त्याच्या मनात राहून जाईल.

उदाहरणे : शेजारीण सासू आणि सून ह्या दोघींचे कान भरते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के विरुद्ध किसी से ऐसी बातें चोरी से कहना कि वे बातें उसके मन में बैठ जाएँ।

पड़ोसन सास व बहू दोनों के कान भरती है।
कान भरना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कान भरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaan bharne samanarthi shabd in Marathi.