सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चाती, रहाट वगैरेवर सूत काढणे.
उदाहरणे : गावात अजूनही चरख्यावर सूत काततात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रूई को बटकर तागा बनाना।
Work natural fibers into a thread.
अर्थ : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.
उदाहरणे : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.
समानार्थी : कातण, चिरणी, चिरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।
स्थापित करा
कातणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatne samanarthi shabd in Marathi.